आयुष्याच्या रएट रेस मध्ये येतो एक पीत स्तोप आणि विचारांचे इंगीनीर्स करतात मनाचा मेंटेनन्स
खरी शर्यत असते कशाची ??? बुद्धीच्या सामर्थ्याची कि मनाच्या कमकुवत पणाची .
दूर दूर दिसणारा ध्येय , मिळाल्यावर हि दूरच का वाटत ...
डोक्याने धाव म्हटला कि ते मनाला का पटतं???
पळता पळता रस्ता किती संपला ते लक्षातच राहत नाही
आणि एकट्याने धावची सवय झाय्लावर ज्या हातानी चालायला शिकवला त्यांची गरजच भासत नाही ..
पुढे जाता जाता फक्त वेगां वर लक्ष असता ...
पण ... विसर पडतो ..कि माणसाला शरीरा बरोबर एक मन हि असता ...
दुरून छोटे दिसणारे ध्येयाचे डोंगर ..पुढे पुढे जाताच उंच होऊ लागतात ...
"दुरून डोंगर साजरे " हे माहित असून हि ते का गाठावेसे वाटतात ...?? .
....पीत स्तोप वर थाब्लेला गजानन
No comments:
Post a Comment