बघता बघता कालनिर्णय ची रद्दी 2 किलो झाली ...
cassette ला गायब करून CD आईटित music player बरोबर आली ...
cassette ला गायब करून CD आईटित music player बरोबर आली ...
टेस्ट क्रिकेट ला आजकाल IPL ने दाखवलाय ठेंगा....
Shorts च्या जम्न्यात आजकाल म्हणे आजोबांनी ही सोडून दिलाय लेंगा ...
Shorts च्या जम्न्यात आजकाल म्हणे आजोबांनी ही सोडून
Mother's day ..Father's day...प्रत्येक नातेवायकाचा आजकाल असतो एक yearly day
रोज रोजची नको ती नात्यांची कटकट ..एकदाच की ते मागून घे ...
रोज रोजची नको ती नात्यांची कटकट ..एकदाच की
सकाळी 7 वाजता अंगणात आणि tv वर चालू असायची रंगोली
हिमेश च्या जमान्यात आता मात्र चालू असतो सतत चा शिमगा आणि संगीताची होळी...
हिमेश च्या जमान्यात आता मात्र चालू असतो सतत चा शिमगा आणि संगीताची होळी...
रविवार सकाळचा ते रामायण आणि मोगली च ते junglebook
आजकाल मात्र डोळे वटारून insaaf करतना राखीच देते शेरखान सारखा look ...
आजकाल मात्र डोळे वटारून insaaf करतना राखीच देते शेरखान
साला बघता बघता कालनिर्णय ची रद्दी 2 किलो झाली ..
तिशी जवळ आली आणि काका मामा एवढाच आयकायची सवय झाली....
वाटला एकदा परत फिरवावीत ती कालनिर्णयची पानं..
पुन्हा अनुभवावं ते आयुष्याचं बेधुंद गाणं...
पुन्हा अनुभवावं ते आयुष्याचं बेधुंद गाणं...
परत मांडावेत ते उन्हाळच्या सुट्टीतले पत्यां चे डाव
बघत बसावे Pu La चं असा मी असा मी आणि अनुभवावे बाबूजींचे गाण्यातले भाव ..
बघत बसावे Pu La चं असा मी असा मी आणि अनुभवावे बाबूजींचे गाण्यातले भाव ..
पण काय करणार outlook कॅलेंडर खूप busy आहे ..
snooze च button असलं तरी तासाला एक reminder आहे ...
snooze च button असलं तरी तासाला एक reminder आहे ...
No comments:
Post a Comment